सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणाले- कायदा सोप्या भाषेत असावा; जेणेकरून लोकांना समजेल आणि उल्लंघन टळेल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर व्यवसायात सोप्या भाषेचा वापर करण्याबाबत सांगितले आहे, जेणेकरून सर्वसामान्यांना ते समजणे सोपे जाईल. रविवारी, 24 सप्टेंबर रोजी सर्वोच्च […]