Muslim woman : समान हक्कासाठी मुस्लिम महिलेची कोर्टात धाव, म्हणाली-शरिया घटनाबाह्य, राज्यघटनेत समानता, मग अरबी कायदा येथे का?
वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेशातील दतियाच्या 60 वर्षीय हुस्नाने मुस्लिम ( Muslim woman ) पर्सनल लॉ १९३७ (शरिया) यास उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हा […]