युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर, जिथे कुठेही असाल, तिथेच सुरक्षित राहा, परिस्थिती अनिश्चित!
रशियाच्या लष्करी कारवाईनंतर युक्रेनमध्ये झपाट्याने बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कीवमधील भारतीय दूतावासाने एक नवीन सूचना जारी केली आहे. यामध्ये युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना घरीच राहा, शांत […]