• Download App
    unaccounted | The Focus India

    unaccounted

    CAG : कॅगचा ठपका: शासनाच्या योजनांत 13 हजार कोटींच्या अनुदानाचा हिशेब नाही

    शासनाच्या विविध योजनांसाठी वितरित करण्यात आलेल्या १३,६४५.३३ कोटींच्या अनुदानाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागीय कार्यालयांनी आजपर्यंत सादर केलेली नाहीत. मुंबई वित्तीय नियम १९५९ नुसार कोणत्याही अनुदानाचा उपयोग झाल्यानंतर ते प्रमाणपत्र १२ महिन्यांच्या आत महालेखापाल कार्यालयाला पाठवणे बंधनकारक आहे. मात्र, शासन यंत्रणा याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे कॅगच्या अहवालातून दिसते.

    Read more

    तेलंगणात मतदानापूर्वी सापडले पैशांचे घबाड; बेहिशेबी रक्कम कारमधून जप्त, 5 राज्यांतून आतापर्यंत 1760 कोटी जप्त

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान पोलिसांनी रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून 5 कोटी रुपयांची […]

    Read more

    लालू, तेजस्वी यादव परिवाराच्या मालमत्तांवर छाप्यांमध्ये सापडले तब्बल 600 कोटींच्या घोटाळ्याचे नवे धागेदोरे!!

    दिल्ली, पाटणा, फुलवारी शरीफ मध्ये ईडीचे छापे; 1.5 किलो सोने, 1 कोटी कॅश आणि बरेच काही!! वृत्तसंस्था नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, […]

    Read more

    नाशिकमध्ये २१ ऑक्टोबरच्या छाप्यांमध्ये १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती मिळालीय, तपास अजूनही सुरू; केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा खुलासा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – नाशिकमध्ये एका कथित लँड डीलरवर २१ ऑक्टोबरला टाकलेल्या छाप्यामध्ये आतापर्यंत १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती आढळून आली आहे. तपास अजून पुढे सुरू […]

    Read more