• Download App
    Umed Abhiyan | The Focus India

    Umed Abhiyan

    सक्षम महिला, विकसित महाराष्ट्र- महालक्ष्मी सरस‌द्वारे उमेद अभियानाची गरुड भरारी; 1000 उत्पादनांचे ऑनबोर्डींग!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे ‘महालक्ष्मी सरस 2026’ चे उदघाटन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आयोजित महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनाच्या स्टॉल्सची पाहणी केली. हा उपक्रम अधिक कौशल्यपूर्ण स्वरूपात सादर केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

    Read more