Umar Abdullah : मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अंगावर पडताच उमर अब्दुल्लांच्या सुरवातीच्या निवेदनातून 370 ची बात गायब!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मध्ये निवडणुकीतल्या प्रचारात राणा भीमदेवी थाटात 370 कलम पुन्हा लागू करण्याच्या गर्जना अब्दुल्ला परिवाराच्या नॅशनल कॉन्फरन्सने जरूर केल्या. […]