• Download App
    Ukraine's | The Focus India

    Ukraine’s

    युक्रेनचे रशियाला प्रत्युत्तर, रशियन शहरावर जोरदार बॉम्बफेक, 20 जण ठार

    वृत्तसंस्था मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध पुन्हा तीव्र झाले आहे. अलीकडेच रशियाने युक्रेनवर जोरदार बॉम्बहल्ला केला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून झालेल्या युक्रेनच्या […]

    Read more

    युक्रेनच्या उप परराष्ट्र मंत्री भारतात येणार, युद्धावर होणार चर्चा, पीएम मोदींना देऊ शकतात युक्रेन भेटीचे निमंत्रण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युक्रेनच्या उप परराष्ट्र मंत्री अमीन झापरोवा उद्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्या या काळात द्विपक्षीय संबंध आणि […]

    Read more

    Russia Ukraine War: युक्रेनच्या लष्कराचा दावा, रशियाचे आणखी 2 उच्चपदस्थ अधिकारी युद्धात ठार, आधीही 2 जणांचा झाला होता मृत्यू

    गेल्या एक महिन्यापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. सर्व प्रयत्न करूनही रशियाला आतापर्यंत युक्रेनचा पराभव करता आलेला नाही. आताही युक्रेनमधील अनेक शहरे त्याच्या आवाक्याबाहेर […]

    Read more

    प्रचंड विध्वंसानंतर तटस्थ राहण्यास तयार झाले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की, आजपासून तुर्कस्तानमध्ये रशियाशी युद्धविरामावर चर्चा करणार

    युक्रेन आणि रशियामधील युद्ध सुरू होऊन 32 दिवस उलटून गेले, आज युद्धाचा तेहतिसावा दिवस आहे, पण रशियाचे हल्ले थांबलेले नाहीत. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या […]

    Read more

    युक्रेनचे राष्ट्रपती नाटो संघटनेवर संतापले; नो फ्लाय झोनला नकार दिल्याने आगपाखड

    वृत्तसंस्था कीव : युक्रेनचे राष्ट्रपती नाटो संघटनेवर संतापले आहेत. नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने त्यांनी संघटनेवर आगपाखड केली आहे.Ukraine’s president angry […]

    Read more

    बॉम्बफेकीने न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा स्फोट झाल्यास युरोप नष्ट झाला म्हणून समजा ; युक्रेनच्या राष्ट्रपतींचा गंभीर इशारा

    वृत्तसंस्था कीव : युक्रेनमधील झापोरिझ्झिया ओब्लास्ट प्रांतातील एनरहोदर शहरात रशियाने मोठा हल्ला केला आहे. त्या हल्ल्यात न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर रशियाने बॉम्बफेक केली आहे. या हल्ल्यात […]

    Read more

    रशियाची युक्रेनच्या न्यूक्लियर पॉवर प्लांटवर बॉम्बफेक सुरु असल्याने युरोपमध्ये खळबळ

    वृत्तसंस्था कीव: रशिया-युक्रेन युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सतत युद्ध सुरू आहे. रशिया युक्रेनच्या झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटवर बॉम्बफेक करत असल्याची माहिती समोर […]

    Read more

    रशियन सैन्य पोहोचले युक्रेनची राजधानी कीवजवळ, मध्य पडाल तर खबरादर, रशियचा इतर देशांना इशारा

    विशेष प्रतिनिधी मास्को : रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतीन यांनी युध्दाची घोषणा केल्यावर काही वेळातच रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले आहे. इतर देशांनी या […]

    Read more