Ukraine Vs Russia : युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्याची मोहीम सुरू, पहिले विमान रवाना
युक्रेन आणि रशियामधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील वाढता तणाव पाहता भारताने युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू केली आहे. Ukraine […]