Ukraine : युक्रेनचा 150 हून अधिक ड्रोनने रशियावर हल्ला; मॉस्कोच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला केले लक्ष्य
वृत्तसंस्था कीव्ह : युक्रेनने ( Ukraine ) शनिवारी रात्री 150 हून अधिक ड्रोनने रशियावर हल्ला केला. अडीच वर्षांच्या रशिया-युक्रेन युद्धात पहिल्यांदाच युक्रेनने एवढ्या मोठ्या प्रमाणात […]