‘उज्ज्वला इफेक्ट’ : ‘उज्ज्वला’ गॅसमुळे दीड लाख जणांचे प्राण वाचले; वायू प्रदूषणाच्या मृत्यूचे प्रमाण १३ टक्क्यांनी घटले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ‘उज्ज्वला’ गॅसमुळे दीड लाख जणांचे प्राण वाचले असून वायू प्रदूषणाच्या मृत्यूचे प्रमाण १३ टक्क्यांनी घटले आहे.एका अभ्यासात ही माहिती उघड झाली […]