UGC : आता विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी पदवी पूर्ण करता येणार, UGC करणार आहे मोठा बदल
यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार म्हणाले… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : UGC विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पुढील शैक्षणिक सत्रापासून (2025-26) पदवी कार्यक्रम अधिक लवचिक बनविण्याची […]