10 वीची परीक्षा रद्दच !12 वी बाबत पंतप्रधान मोदींनी भारतासाठी एक परीक्षा धोरण करावं ; मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
केंद्र सरकारने आम्हाला मार्गदर्शन करावं. दहावीचा निर्णय आम्ही घेतला, बारावीचा पण आम्ही घेणार आहोत. पण तो निर्णय देशभर सारखा पाहिजे. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव […]