Udhampur Helicopter Crash: उधमपूरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू
Udhampur Helicopter crash : जम्मू -काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील शिवगड धार येथून लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी समोर आली आहे. पोलीस आणि लष्कराने सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर […]