WATCH :उदगिरीचे नयनरम्य पठार पर्यटकांपासून वंचित..! कास पठाराची होते आठवण ; लक्ष देण्याची गरज
वृत्तसंस्था सांगली :- चांदोली परिसरात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत येणाऱ्या उदगिरी पठाराचे सौंदर्य बहरू लागले आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगा, हिरवा गर्द निसर्ग, पांढरे शुभ्र धुके,सोनकी, नीलिमा, […]