अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या खंडणीखोरीच्या आरोपांचा तपास; सीबीआयची टीम उद्याच मुंबईत दाखल; उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन
वृत्तसंस्था नवी दिल्ली – मुंबईचे बदली करण्यात आलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राजीनामा द्यायला लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या खंडणीखोरीच्या आरोपांची […]