नाराज हॉटेल व्यावसायिक शरद पवारांकडे करणार उध्दव ठाकरेंची तक्रार
लॉकडाऊनच्या काळात मोडकळीस आलेला हॉटेल व्यवसाय आता कोठे सावरू लागला होता. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला हॉटेलांमध्ये पुन्हा पहिल्यासारखी वर्दळ पाहायला मिळण्याची शक्यता होती. मात्र, पुन्हा […]