जैतापूरबाबत शिवसेनेच्या भूमिकेत बदल, मात्र मोबदला कोणाला मिळाला, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
जैतापुरमध्ये मोबदला मिळाल्याने प्रकल्प होऊ शकतो, असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. त्यांच्या भूमिकेत झालेला हा बदल पाहून आनंद वाटतो, मात्र, हा मोबदला कोणाला मिळाला, हे […]