शिवसेनेबरोबर राहायचंय, कॉंग्रेसला फोडायचंय, अजित पवार यांची नवी चाल
मुंबईमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आता शिवसेनेबरोबर राहायचं आहे, त्याची सवय करून घ्या असा सल्ला देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेसला फोडण्यासाठी ताकद लावायला सुरूवात केली […]