उद्धव ठाकरेंनी कुठूनही निवडणूक लढावी, त्यांच्याविरोधात मी लढायला तयार; नवनीत राणांचे आव्हान
प्रतिनिधी अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी कुठूनही निवडून लढवावी, मी त्यांच्याविरोधात निवडणुकीत […]