“इंडिया” आघाडीच्या पत्रकार परिषदेत पवारांसमोर ठाकरेच “हिरो”; काँग्रेस नेते मॉब सीन मध्ये!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : “इंडिया” आघाडीची महाबैठक मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये उद्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याआधी याच हॉटेलमध्ये महाराष्ट्रातल्या महाविकास […]