• Download App
    uddhav thackeray | The Focus India

    uddhav thackeray

    Uddhav Thackeray : सावध ऐका पुढल्या हाका…शिवसैनिकांचा उध्दव ठाकरेंना इशारा

    विशेष प्रतिनिधि मुंबई : महाविकास आघाडीमधील नेते कितीही एकमेंकांच्या गळ्यात गळा घालत असले तरी कार्यकर्त्यांना मात्र ही अनैसर्गिक आघाडी पटत नसल्याचे पुन्हा एकदा समाेर आले […]

    Read more

    ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या मागणीला पवार + नानांकडून वाटाण्याच्या अक्षता!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्याचा जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला नको. भाजपबरोबरच्या अनुभवाची पुनरावृत्ती नको, असे सांगत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच […]

    Read more

    Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करा, पवार + पृथ्वीराज बाबांकडे ठाकरेंची मागणी; महाविकास आघाडीत वादाची ठिणगी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना अडचणी असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा […]

    Read more

    Uddhav Thackeray : मुसलमानांच्या एकाच वेळेच्या मतांची किंमत समजली का उद्धव बाबू??

    मुसलमानांच्या एकाच वेळेच्या मतांची किंमत समजली का उद्धव बाबू??, असा सवाल करायची वेळ मातोश्री वर काल सायंकाळी चालून आलेल्या मुसलमान आंदोलकांनी उद्धव ठाकरेंवर आणली. त्याचे […]

    Read more

    Sanjay Nirupam : मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेसपुढे लाचारी, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांची सडकून टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असताना राष्ट्रीय नेते चर्चेसाठी मातोश्रीची पायरी चढायचे हे देशाने पाहिले आहे. मात्र उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray […]

    Read more

    पवार – शिंदे भेटीनंतर उद्धव ठाकरेंचा सहकुटुंब दिल्ली दौरा; काँग्रेस नेतृत्वाशी स्वतंत्र सूत जुळवण्याच्या बेतात!!

    नाशिक : महाविकास आघाडीत काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) हे आज एकत्र असले, तरी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोनदा भेट […]

    Read more

    Sharad Pawar CM Shinde : ज्या धारावी प्रकल्पाला ठाकरेंचा विरोध, त्याचे शरद पवारांकडूनच समर्थन, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून एकीकडे उद्धव ठाकरे अदानींवर आगपाखड करत आहेत. दुसरीकडे शनिवारी शरद पवारांनी  ( Sharad Pawar )अदानींच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन […]

    Read more

    Uddhav thackeray : उद्धव ठाकरेंच्या जिभेला ना धरबंध, ना लगाम; ढेकूण, अहमद शाह अब्दाली म्हणून काढली भडास!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : उद्धव ठाकरे यांच्या जीभेला ना उरलाय धरबंध, ना लागलाय लगाम; ढेकूण आणि अहमद शाह अब्दाली म्हणून काढली भडास!! दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या भांडणाचा […]

    Read more

    Chandrasekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, म्हणाले…

    …त्यावरून उद्धव मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झाल्याचे दिसून येते, असंही बावनकुळे म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक वक्तव्ये सुरू झाली आहेत. […]

    Read more

    Uddhav thackeray : उद्धव ठाकरेंच्या तोंडी संपण्याची – संपविण्याची भाषा; त्यांच्या “दिव्यदृष्टीला” शेकाप दिसला काय??

    नाशिक : लोकसभा निवडणूक मोठ्या हिरीरीने लढविलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या तोंडी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक एकतर आम्ही तरी राहू, नाहीतर देवेंद्र […]

    Read more

    उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर विधानसभा लढण्यास काँग्रेसचा थेट नकार; शरद पवार गटाचाही विरोध

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभेला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे उद्धवसेनेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्याला यापूर्वी शरद पवारांनी विरोध केला होता. आता काँग्रेसनेही […]

    Read more

    उद्धव ठाकरे म्हणाले- विधानसभेमध्ये भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी नाहीच; राज्यातील कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. तोच धागा पकडून शरद पवारांनी मोदींना […]

    Read more

    निकालाआधीच उद्धव ठाकरेंना झटका; 20 मेच्या पत्रकार परिषदेप्रकरणी निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : निवडणूक सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत. यामुळे […]

    Read more

    उद्धव ठाकरे 20 दिवसांत NDAमध्ये परतणार, आमदार रवी राणा यांचा मोठा दावा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. खरे तर लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी महाराष्ट्रातील एका आमदाराने […]

    Read more

    लोकसभेसारख्या विधानसभेला कमी जागा घेणार नाही, शरद पवारांचा काँग्रेस, उद्धव ठाकरेंना थेट इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असूनही आम्ही कमी जागा घेतल्या, पण विधानसभेला आम्ही कमी जागा घेणार नाहीत. जागा वाटपावरून मविआत […]

    Read more

    ‘खरे शिवसेना अध्यक्ष असाल तर…’ महाराष्ट्रात येऊन अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान!

    बाळासाहेबांचा वारसा असाच मिळत नाही’ असा टोलाही लगावला विशेष प्रतिनिधी लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. याआधी निवडणूक प्रचारादरम्यान […]

    Read more

    नाही सुचल्या नव्या आयडिया, एकमेकांच्या कॉप्या हाणा; ठाकरे + पवारांच्या प्रचाराची तऱ्हा!!

    नाशिक : नाही सुचल्या नव्या आयडिया, एकमेकांच्या कॉप्या हाणा; ठाकरे + पवारांच्या प्रचाराची तऱ्हा!!, असे म्हणायची वेळ त्यांनीच चालविलेल्या प्रचाराच्या पद्धतीने आणली आहे. पावसात भिजून […]

    Read more

    शरद पवार काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर नाराज; युती धर्म पाळला नाही

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी संकटात सापडली आहे. उद्धव ठाकरे गटाने बुधवारी 17 उमेदवारांची घोषणा केली. त्यापैकी 3 जागांवर काँग्रेसचे दावेदार तिकीटाच्या प्रतीक्षेत […]

    Read more

    तुमचे तर फक्त आमदार गेले, माझ्या तर काकांनाच घेऊन गेले; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना म्हणाले तेजस्वी यादव

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्ष सोडलेल्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस […]

    Read more

    एक हजार टक्के सांगतो, नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे एकत्र येणार; शहाजी पाटलांच्या वक्तव्याची राज्यभरात चर्चा

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज तुम्हाला सांगतो. आपला अंदाज चुकणार नाही. दिवस कुठला […]

    Read more

    आम्ही बाळासाहेबांचा वैचारिक वारसा घेतला, पण शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी उद्धव ठाकरेंना दिले; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट!!

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : “50 खोके एकदम ओके”, अशी घोषणाबाजी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कायम शरसंधान साधणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या महाअधिवेशनात खणखणीत प्रत्युत्तर […]

    Read more

    ‘तुम्ही सत्तेत असताना ‘वसुली की गॅरंटी‘ होती, हे…’ ; भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

    अडीच वर्षे सरकार असताना तुम्ही गळ्यात सोनिया सेनेचा पट्टा बांधून शेपट्या हलवत होतात विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि ठाकर गटाच्या नेत्यांकडून वारंवार […]

    Read more

    उद्धव ठाकरे वंदे भारत एक्सप्रेस मध्ये बसले; भाजपने त्यांना मोदी सरकारच्या विकासाचे “लाभार्थी” म्हटले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकणातला दौरा आटपून उद्धव ठाकरे वंदे एक्सप्रेस भारत मध्ये बसले. त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्यामुळे भाजपने त्यांना मोदी सरकारच्या […]

    Read more

    ‘सोनिया सेनेपुढे गुडघे टेकून भगव्याला छेद देण्याचं पाप कुणी केलं?’

    भाजपचा उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार विशेष प्रतिनिधी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांना कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटही सक्रीय झाला असून, […]

    Read more

    ‘आम्ही लाठ्या खात होतो त्यावेळी तुम्ही कुठेतरी फोटो काढत होतात’ ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला!

    छातीठोकपणे सांगतो माझा परिचय श्री राम सेवक आणि कार सेवक आहे – देवेंद्र फडणवीस विशेष प्रतिनिधी ठाणे : श्री रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवकांचा सन्मान […]

    Read more