Uddhav Thackeray : जागावाटप चर्चेच्या गॅसवर “शिजवत” ठेवून ठाकरेंची आघाडी; मशालीच्या 65 उमेदवारांची जाहीर केली यादी!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीतले जागावाटप चर्चेच्या गॅसवर “शिजवत” ठेवून उद्धव ठाकरेंनी अखेर उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली. मशाल चिन्हावरच्या 65 उमेदवारांची यादी त्यांच्या […]