मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरे प्रथमच दिल्लीला जाणार, मराठा आरक्षणावर पंतप्रधानांची भेट घेणार
मुख्यमंत्री झाल्यावर उध्दव ठाकरे मंगळवारी प्रथमच दिल्लीला जाणार आहेत. मराठा आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता ही भेट होणार […]