छत्रपती शिवाजी महाराजांची 345 वी पुण्यतिथी : रायगडावर अमित शाहांच्या उपस्थितीत उदयनराजेंच्या सर्व मागण्या फडणवीसांकडून मंजूर!!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्ताने स्वराज्याची राजधानी रायगडावर झालेल्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी केलेल्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजूर केल्या.