राज्यातील सर्व वसतिगृहे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार ; उदय सामंत यांनी दिली माहिती
महाविद्यालयीन १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यासाठी विशेष कॅम्प लावून हे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.All hostels in […]