• Download App
    UBT | The Focus India

    UBT

    Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटात फुटीची चर्चा:आदित्य ठाकरे म्हणाले- अफवांवर विश्वास ठेऊ नका, आमचे खासदार आमच्या सोबतच

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संभाव्य फुटीच्या चर्चांनी जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावली. बैठकीनंतर सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. मात्र, काही खासदार नव्या गटाच्या स्थापनेच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    Read more

    ठाकरे सेनेला मुंबईत नको भाजपची साथसंगत; पण चंद्रपुरात हवी सत्तेसाठी सोबत!!

    ठाकरे सेनेला मुंबईत नको भाजपची साथसंगत; पण चंद्रपुरात हवी सत्तेसाठी सोबत!!, अशी ठाकरे सेनेची दुहेरी राजकीय भूमिका आज समोर आली.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : काँग्रेसची अवस्था चिंताजनक, पक्ष कोसळतोय; उबाठाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, जनता आमच्या मागे- चंद्रशेखर बावनकुळे

    काँग्रेसमध्ये कुणीही- कुणाला सहन करायला तयार नाही.त्यामुळे काँग्रेस पक्ष रोज कमजोर होत आहे, त्यांचे कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नेत्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. असमन्वय असल्याने नेत्यांना कार्यकर्त्यांना सांभाळायला कुणी तयार नाही. त्यामुळे अस्वस्थ कार्यकर्ते रोज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यशोमती ठाकूर या यातूनच अस्वस्थ होत बोलल्या असतील असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

    Read more

    उबाठा शिवसेना काँग्रेसची संगत तोडायच्या तयारीत; शप राष्ट्रवादीची तर साधी दखलही नाही!!

    नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दारूण अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेना आता काँग्रेसची संगत तोडायच्या तयारीत असून मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची […]

    Read more

    AIMIM – Shivsena विणूया अतूट नाती; घालूया विणलेली टोपी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : AIMIM – Shivsena  भाजपचा पराभव करण्यासाठी कोणत्याही पातळीवर ठेवण्याचे तयारी असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आता असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलीस […]

    Read more

    Sambhji raje : संभाजीराजेंना भाजपने दिली खासदारकी; ठाकरे आणि काँग्रेसने केली कोंडी, तरी….

    नाशिक :Sambhji raje संभाजीराजेंना भाजपने दिली राज्यसभेची खासदारकी, पण उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने केली कोंडी, तरी संभाजीराजेंची (  Sambhji raje ) परिवर्तन महाशक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

    Read more