• Download App
    U turn | The Focus India

    U turn

    Trump : ट्रम्प म्हणाले- भारतासोबत संबंध रिसेट करण्यास तयार, नेहमीच मोदींचा मित्र राहील; PM म्हणाले- मी त्यांच्या विचारांचे कौतुक करतो

    शुक्रवारी भारताविरुद्ध वक्तव्य केल्यानंतर सुमारे १२ तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युटर्न घेतला. व्हाईट हाऊसमध्ये सायंकाळी ६ ते ७ वाजता पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले – ‘मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन. भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास मी नेहमीच तयार आहे.’

    Read more

    तृणमूल काँग्रेसने का घेतला यूटर्न? तज्ज्ञ म्हणतात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हिसकावल्याने दबावात, काँग्रेसच्या उदयाची भीती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी काँग्रेसबद्दल नरमल्या आहेत. मी कर्नाटकात काँग्रेसला पाठिंबा देत […]

    Read more

    नवज्योतसिंग सिद्धूंविरुद्धची बंडाची तलवार कॅप्टन अमरिंदर यांच्याकडून अखेर म्यान

    विशेष प्रतिनिधी चंडीगड – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू पदभार स्वीकारताना उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांनी एक पाउल मागे घेतल्याचे मानले […]

    Read more