Donald Trump : ट्रम्प म्हणाले- ग्रीनलँडवर कब्जा करणे आमची मजबुरी; नाहीतर रशिया-चीन येथे कब्जा करतील
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, अमेरिकेसाठी ग्रीनलँडवर ताबा मिळवणे का आवश्यक आहे.व्हाईट हाऊसमध्ये तेल आणि वायू कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले की, जर अमेरिकेने असे केले नाही, तर रशिया आणि चीनसारखे देश त्यावर ताबा मिळवतील.