U. P. Elections : उत्तर प्रदेशात मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात भाजप, समाजवादी, बसप नेत्यांचे विजय – पराजयाचे “राणा भीमदेवी दावे”!!
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात आजच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात भाजप, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष यांच्या नेत्यांनी बडे बडे दावे केले आहेत. राज्यात 59 […]