Vietnam : व्हिएतनाममध्ये यागी चक्रीवादळामुळे199 ठार; पूर आणि भूस्खलनात 128 लोक बेपत्ता, शहरे जलमय
वृत्तसंस्था हनोई : यागी चक्रीवादळामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे व्हिएतनाममध्ये ( Vietnam ) 199 जणांचा मृत्यू झाला आहे. व्हिएतनामी वृत्तपत्र व्हीएन एक्सप्रेसनुसार, 128 हून अधिक […]