अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दोन आठवडे तहकूब, अनेक कैदी कारागृहात खितपत असताना नवीन प्रकरणांवर सुनावणी कशासाठी, उच्च न्यायालयाचा सवाल
विशेष प्रतिनिधी मुंबई : कारागृहात वषार्नुवर्षे खितपत असलेल्या कैद्यांची प्रकरणे प्रलंबित असताना नवीन प्रकरणांवर सुनावणी घेणे अयोग्य ठरेल, असे म्हणत उच्च न्यायालयाने १०० कोटी वसुली […]