लॉकडाऊन चौदा दिवसांनी वाढवला ; कर्नाटकात सात जूनपर्यंत कायम
विशेष प्रतिनिधी बेळगाव : कर्नाटकात लॉकडाऊन चौदा दिवसांनी वाढविण्यात आल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी केली. सात जूनपर्यंत लॉकडाऊन लागू झाला आहे. खरे तर लॉकडाऊन […]