मोठी बातमी : केंद्र सरकारची या दोन कीटकनाशकांवर बंदी, २०२४ नंतर कंपन्या त्यांची विक्रीही करू शकणार नाहीत
केंद्र सरकारकडून सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेतीवर भर देण्यात असतानाच धोकादायक कीटकनाशकांविरुद्ध कारवाईही सुरू केली आहे. केंद्र सरकारने दोन कीटकनाशकांवर बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्ट्रेप्टोमायसिन […]