कलम ३७० रद्द केल्यानंतर स्थिती सुधारली, काश्मीरमधील सक्रिय दहशतवाद्यांची संख्या दोनशेहून कमी
विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर सकारात्कमक बदल घडत आहेत. काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच सक्रिय […]