दिव्यांगत्वावर मात करून दोन मित्र आत्मनिर्भर : कुणापुढेही हात न पसरता थाटला व्यवसाय
विशेष प्रतिनिधी यवतमाळ : दिव्यांगांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन अजूनही दुय्यम आहे. काम करता येत नसल्याने दिव्यांग व्यक्ती एकतर घरी बसून राहतात. अथवा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भीक […]