दोन महिला लष्करी अधिकारी बनणार लढाऊ हेलिकॉप्टरच्या वैमानिक ; प्रशिक्षणासाठी निवड
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय लष्कराने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे . त्या अंतर्गत लढावू हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड केली आहे. […]