गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांचा RTPCR अहवाल हवाच; लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मात्र बंधन नाही
वृत्तसंस्था सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या आणि कोरोना लसीचे दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना RTPCR अहवाल असणे बांधनकारक केले आहे. याबाबतची माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी […]