रक्तातच देशसेवा, पती दहशतवादी हल्यात शहीद झाल्यावर पत्नी झाली लष्करी अधिकारी, दोन मुलांची आई
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पती दहशतवादी हल्यात शहीद झालेले. दोन मुलांची जबाबदारी. पण रक्तातच देशसेवा असल्याने पत्नीने लष्करी अधिकारी होऊन अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे.जम्मू-काश्मीरात […]