ट्विटरने सांगितले राहुल गांधींचे अकाउंट सुरू होण्यामागचे कारण, बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचे संमती पत्र दिल्यामुळे अकाउंट अनलॉक
Twitter unlocks Rahul Gandhi account : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर खाते जवळजवळ एका आठवड्यानंतर ‘अनलॉक’ करण्यात आले. ट्विटरने शनिवारी […]