महानवमीच्या दिवशी अखिलेश यांनी दिल्या चक्क रामनवमीच्या शुभेच्छा, भाजपची सडकून टीका
विशेष प्रतिनिधी लखनौ – समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महानवमीच्या दिवशी चक्क रामनवमीनिमित्त शुभेच्छा देणारे ट्विट केले. त्यामुळे भाजप त्यांच्यावर तुटून पडला. नया नया […]