येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर; नगरसुलला खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढल्या
विशेष प्रतिनिधी येवला : माघी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करीत नगरसुलला खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारागाड्या ओढण्यात आल्या. यावेळी खंडेराव महाराजांची पूजा अर्चा […]