इंग्लंडमध्ये ओमायक्रॉनचा कहर , एकाच दिवसांत बारा हजार नवे रुग्ण
विशेष प्रतिनिधी लंडन : इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटनंतर ओमायक्रॉननेही कहर केला आहे. एकाच दिवसात ओमायक्रॉनचे बारा हजार नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे इग्लंडमध्ये प्रचंड […]