पब्जी गेम खेळण्याच्या नादात बारावीतील मुलीने केली आत्महत्या, जळगाव जिल्ह्यातील प्रकार
जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात बारावीत शिक्षण घेणाऱ्या नम्रता पद्माकर खोडके या 16 वर्षीय तरुणीने पब्जी खेळाच्या नादात आत्महत्या केली. नम्रताने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमधून हा […]