पंजाब पॉलिटिक्स टीव्ही अॅप, साइट आणि सोशल मीडिया हँडलवर बंदी, सिख फॉर जस्टिसशी संबंधित असल्याचा आरोप
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पंजाब पॉलिटिक्स टीव्हीचे अॅप, वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडल ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. पंजाब पॉलिटिक्स टीव्हीचाही संबंध शिख फॉर जस्टिसशी […]