ऐन रणधुमाळीत धुळ्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का; प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपमध्ये प्रवेश
विशेष प्रतिनिधी धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला ऐन लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावरच जोरदार धक्का बसला आहे. नाशिक ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस तुषार […]