• Download App
    Turkey school shooting casualties 2026 | The Focus India

    Turkey school shooting casualties 2026

    Turkey : तुर्कस्तानमध्ये 13 वर्षांच्या विद्यार्थ्याने गोळीबार केला; 4 जणांचा मृत्यू, हल्लाखोराने स्वतःलाही गोळी मारली

    तुर्कियेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शाळेत गोळीबाराची घटना समोर आली आहे. बुधवारी एका माध्यमिक शाळेत 13 वर्षांच्या विद्यार्थ्याने गोळीबार केला. यात तीन विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला, तर सुमारे 20 लोक जखमी झाले. हल्लेखोराने नंतर स्वतःलाही गोळी मारली.

    Read more