• Download App
    Tur dal MSP increase | The Focus India

    Tur dal MSP increase

    Kharif Crop : सरकारने 14 खरीप पिकांचा MSP वाढवला; सोयाबीनला ₹5708, कापसाला ₹8267 हमीभाव; तुरीचा MSP ₹450 वाढवून ₹8450

    केंद्र सरकारने 14 खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज म्हणजेच 13 मे रोजी हा निर्णय घेतला. कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, धानाची नवीन MSP 2441 रुपये निश्चित करण्यात आली आहे, जी मागील MSP पेक्षा 72 रुपयांनी जास्त आहे. तर तुरीच्या दराची MSP 450 रुपयांनी वाढवली आहे.

    Read more