कोरोना रुग्णांसाठी तुळजाभवानी देवस्थानकडून ३०० बेडचे हॉस्पिटल, अन्य देवस्थानांकडे आता लक्ष
विशेष प्रतिनिधी तुळजापूर : येथील तुळजाभवानी देवस्थानच्या माध्यमातून तुळजापूर येथे कोरोना रुग्णांसाठी ३०० बेड असलेले सुसज्ज हॉस्पिटल उभारले जात आहे. यापैकी १५० बेड हे ऑक्सिजन […]