श्री तुळजाभवानी मंदिर जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ होणार; मुख्यमंत्र्यांसमोर विकास आराखडा सादरीकरण!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या सादरीकरणाची बैठक झाली.