संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची नितीन गडकरींकडून हवाई पाहणी
पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण केले जाणार प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रातील देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम […]